Epass

Apply For E-Pass within Osmanabad District

महत्वाच्या सूचना

 1. फोटो ची साईझ ही 200 Kb तसेच संबंधित कागदपत्रा ची साईझ 500 Kb पेक्षा जास्त नसावी.
 2. कागदपत्रे फक्त JPEG फॉर्मेट मध्ये अपलोड करावे.
 3. सरदर्हू अर्ज हा English मध्येच भरावा

नवीन पास साठी अर्ज / Apply for New Pass

 1. सूट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने, आणि आस्थापनामधील कर्मचारी/कामगार/व्यक्तींना प्रवासाकरिता प्रवाशी पासेस/परवाना हा संबंधीत Incident Commander तथा तहसीलदार यांच्यामार्फत दिला जातो. उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने, आणि आस्थापनामधील कर्मचारी/कामगार/व्यक्ती पास साठी अर्ज करू शकता.
 2. कर्मचारी ई-पास साठी अर्ज करतांना आपला नाव, मोबाईला क्रमांक, कार्यालय/कंपनीचा नाव व पत्ता, मोबाईला क्रमांक, अर्जदाराचा फोटो, आयडी प्रूफ समावेश करावा.
 3. आपली सेवा अत्यावश्यक सेवा आहे हे नमूद करणारे कार्यालय / विभाग प्रमुख यांचे प्रमाणपत्र /दुकान परवाना / उद्योग आधार / इतर पुरावे देखील अपलोड करणे गरजेचे आहे.
 4. सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
 5. अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला मोबाईल वर टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करता येईल.
 6. सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.
 7. अधिकृततेशिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
 8. या प्रक्रियेमध्ये काही अडचण किंवा तक्रारी असल्यास संबंधित तालुका आपत्ती कार्यालयास (Osmanabad -02472-227882 , Tuljapur-02471-242027, Omerga-02475-252037, Lohara-02475-266507, kallam-02473-262254, Washi-02478-276250, Paranda-02477-232024, Bhoom-02478-272024) संपर्क करावा.
 9. Note : सूट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने, आणि आस्थापनामधील कर्मचारी/कामगार/व्यक्तींच्या प्रवासाच्या वाहनांकरिता वाहतूक पासेस/ परवाना पोलीस विभागामार्फत दिला जातो. – https://covid19.mhpolice.in/
  

पास डाउनलोड करा / Download Pass

 1. आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा.
 2. आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.
 3. आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण या पेज वरून आपला कर्मचारी पास डाउनलोड करू शकतात.
 1. Use the following page to check status of your application
 2. You will need to enter the Token ID in order to check your application status
 3. If your application is approved, you can download your Employee Pass from this page